Banner Image

All Services

Writing & Translation Scripts / Speeches / Storyboards

writing

$6/hr Starting at $30

'आई ' ह्या विषयावर किती लिहावे ? हेच कळत नाही..कितीही लिहिले तरी ते कमीच...आई आहे म्हणूनच आपण आहोत..आई आपल्याला जन्म देते,वाढवते ते तिच्यासाठी नाही तर आपले भविष्य उज्वल व्हावे म्हणून..प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपला मुलगा खुप मोठा व्हावा, त्याने जगात नाव कमवावं...त्या साठी ती स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला घालते..कधी आपण जेवलो नाही तर ती अस्वस्थ होते..आपण कधी बाहेर गेलो तर तिला सतत काळजी वाटते..पोहोचला असेल का ? काही त्रास झाला नसेल ना ? जेवला असेल का ? असे कित्येक प्रश्न तिच्या मनात सारखे येतात... 'आई सारखे दैवत सार्या जगतावर नाही ' हे काही खोटं नाही..आईसारखे खरंच ह्या पृथ्वीतलावर कुणीही नाही..आई स्वतःच्या इच्छा पूर्ण करत नाही पण मुलांच्या कोणत्याच इच्छा अपूर्ण सुद्धा ठेवत नाही..मान्य आहे कि ती कधी कधी रागवते पण त्यामागे तिचा एवढा एकच हेतू असतो कि आपल्या मुलांचे चांगले व्हावे...आई खरंतर कधीच स्वतः साठी नाही जगत,ती फक्त आपल्या साठी जगते.. आपण कधी आईला उलट बोललो तरी ती आपल्यावर तेवढंच प्रेम करते..आपल्याला कुठेही काही लागलं तर आपण लगेच बोलतो ,'आई गं '..आपलं बाबांपेक्षा आईवर जास्त प्रेम असतं..कारण बाबा नोकरीनिमित्त जास्त वेळ घराबाहेर असतात किंवा परदेशात असतात पण आई आपल्या सतत जवळ असते... "देव सगळ्यांच्या घरी जावून सगळ्यांवर लक्ष ठेवू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवल आहे " असं फक्त ऐकलं होतं पण ते पटलं सुद्धा...आईने आपल्यावर खुप उपकार केले आहेत आणि त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी एकच जन्म नाही तर पूर्ण सात जन्म देखील कमीच आहेत...पण काही जणांना अजूनही आईचं महत्त्व नाही समजलं आहे..स्वतःपेक्षा आपल्यावर जी जास्त प्रेम करते ती असते आई...स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपलं पोट भरते ती असते आई..आपल्या आनंदात हसते आणि आपल्या दुःखात रडते ती असते आई...अशा आईला नेहमी सुखी ठेवण्याचा प्रयत्न करा ..कारण तुम्ही आयुष्यात कितीही प्रगती करा पण जर आई सोबत नसेल तर त्याचा काही फायदा नाही...आज जगातला सर्वात गरीब माणूस सुद्धा सुखी आहे जर त्याच्यासोबत त्याची आई आहे आणि सर्वात श्रीमंत माणूस सुद्धा दुःखी आहे जर त्याच्यासोबत त्याची आई नाही ...पैसा गेला तर परत मिळवता येईल, प्रेम गेलं तर ते देखील परत मिळेल...पण आई नाही..."स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी " म्हणून आईचा आदर करा...

About

$6/hr Ongoing

Download Resume

Skills & Expertise

Drama WritingPlaywritingPublic SpeakingSpeech WritingSubtitlingWriting

0 Reviews

This Freelancer has not received any feedback.